Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: मुंबईत एकाच दिवशी ६९२ जण कोरोनाग्रस्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/cov-s-1.jpg)
मुंबईमधील करोनाच्या संसर्गाचा विळखा हळूहळू घट्ट होऊ लागला असून गुरुवारी दिवसभरात ६९२ जणांना करोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले. परिणामी, मुंबईमधील करोनाबाधितांची संख्या ११ हजार २१९ वर पोहोचली आहे.