breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशात दररोज ५५ हजार चाचण्या – डॉ. हर्षवर्धन
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. देशात सध्या दररोज ५५ हजार जणांच्या चाचण्या करण्यात येत असून आतापर्यंत पाच लाखांपेक्षा अधिक लोकांच्या चाचण्या झाल्या असल्याची माहिती केंद्री आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.