Breaking-newsआंतरराष्ट्रीयआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी
#CoronaVirus: न्यू यॉर्क शहरात दोन मांजरींना कोरोना व्हायरसची लागण

अमेरिकेत माणसांच्या बरोबरीने प्राण्यांनाही करोना व्हायरसची लागण झाली आहे. न्यू यॉर्क शहरातील दोन मांजरींचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही मांजरींना श्वसनाचा सौम्य त्रास होत आहे. लवकरच त्या करोनामधून पूर्णपणे बऱ्या होतील. एका वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे.





