breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: मातोश्रीबाहेर चोख बंदोबस्त
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीबाहेर असणाऱ्या चहावाल्याला करोना लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चहा विक्रेता राहत असणाऱ्या इमारतीमधील चार जणांना क्वारंटाइन करण्यात आलेलं आहे. तसंच मातोश्रीवरील काही सुरक्षा रक्षकांना पूर्वकाळजी म्हणून अलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.