Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: निम्म्या पृथ्वीवर निर्बंध लागू असूनही कोरोनाचा प्रसार कमी झालेला नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/corona-virus-2-3-1.jpg)
अमेरिका, स्पेन, ब्रिटन या देशात अजून करोना साथीची परमोच्च अवस्था अजून गाठायची आहे. इटलीत ११ हजारांहून अधिक बळी गेले आहेत. करोनाच्या साथीची मोठी आर्थिक किंमत जगाने मोजली असून ६.६५ दशलक्ष अमेरिकी लोकांनी बेरोजगारी भत्त्यासाठी अर्ज केले आहेत. अमेरिकेत १ कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत. अर्थतज्ज्ञांच्या मते परिस्थिती आणखी वाईट होणार आहे.