Breaking-newsआंतरराष्ट्रीय
#CoronaVirus: कोरोनामुळे विकसनशील देशांना परिणाम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-14-6-3.gif)
संयुक्त राष्ट्रच्या ट्रेड रिपोर्टमध्ये सांगितले की, जगातील दोन चर्तुतांश लोकसंख्या विकसनशील देशांमध्ये येते. या देशांना कोरोनामुले मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. या देशांसाठी 187.50 लाख कोटी रुपयांच्या रेस्क्यू पॅकेजची गरज आहे.