Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पिंपरी महापालिकेचे जनजागृती पत्रकांचे वाटप
!['एफडीआर' घोटाळ्यातील ठेकेदारांना भाजपच्या 'स्थायी' सभापतीचे पाठबळ!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-9.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत दुबईहून आलेल्यांमध्ये तिघांचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आल्याने खबरदारी म्हणून वैद्यकीय विभागाने उपाययोजना आखण्यात येत आहेत. तसेच महापालिकेकडून शहरातील सर्व चित्रपटगृह, होर्डिग्ज, फलक आणि पत्रकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/New-Doc-2020-03-12-18.03.12_2-783x1024.jpg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/New-Doc-2020-03-12-18.03.12_3-789x1024.jpg)