Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सीएएमुळे महात्मा गांधीचे स्वप्न पूर्ण झाले – राष्ट्रपती

नवी दिल्ली | आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत.

त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. आर्थिक मंदी दरम्यान हा अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्याने महत्वाचा मानला जात आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button