Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात बनावट नोटा देण्यासाठी आलेल्या सातारच्या दोघांना अटक

पुणे –  पुणे पुण्यात बनावट नोटा देण्यासाठी आलेल्या सातारच्या दोघांना पुणे शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे. राहुल दिनकर वचवल आणि शुभम दिलीप क्षीरसागर असे आरोपींचे नाव आहे. यांच्याजवळील 64 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे दोघे भवानी पेठेतील कॉटरगेट परिसरात थांबले आसता गुन्हे शाखेच्या खंडणी विभाचे पो.नि.राजेंद्र मोहीते वपथकाने अटक केली. या दोघांजवळ 2000 रु 3 नोटा, 500 रु, 80 नोटा 200 रु. 92 नोटा आणि 100 रुपयांची एक नोट अशा 64 हजार 500 रुपये बनावट सापडल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button