Skip to content

Mahaenews

Subscribe
  • Home
  • महाराष्ट्र
    • पिंपरी / चिंचवड
    • मुंबई
    • पुणे
  • राष्ट्रिय
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • पाटी-पुस्तक
  • क्रिडा
  • लोकसंवाद – संपादकीय
  • E-papaer
  • संपर्क
  • English

Mahaenews

  • Home
  • महाराष्ट्र
    • पिंपरी / चिंचवड
    • मुंबई
    • पुणे
  • राष्ट्रिय
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • पाटी-पुस्तक
  • क्रिडा
  • लोकसंवाद – संपादकीय
  • E-papaer
  • संपर्क
  • English
  • Home
  • 2025
  • December
  • 5
  • लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; खात्यात येणार 3000 रुपये?
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; खात्यात येणार 3000 रुपये?
  • Breaking-news
  • TOP News । महत्त्वाची बातमी

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; खात्यात येणार 3000 रुपये?

Adhikrao Dive PatilDecember 5, 2025December 5, 202501 mins

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी वर्षाअखेरीस मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्यात ₹1500 नाही, तर थेट ₹3000 सन्माननिधी जमा होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजून जमा न झाल्याने, सरकार नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे दोन हप्ते एकत्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमुळे ही रक्कम जमा होण्यास विलंब झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळीही लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी दोन महिन्यांची रक्कम जमा करण्यात आली होती. सूत्रांनुसार, पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा करू शकते. तथापि, सरकारने याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.

हेही वाचा –  ऊर्जा क्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची सुरूवात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

‘ई-केवायसी’ (E-KYC) सक्तीची

योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असल्यास सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी न केल्यास पुढील निधी थांबवला जाऊ शकतो. ई-केवायसीसाठी: ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Share this:

  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on X (Opens in new window) X

Like this:

Like Loading…
Tagged: Amount delayed beneficiaries Chief Minister's My Beloved Sister Scheme December installment Direct deposit in bank account e-KYC' mandatory Honorary Fund local body elections November installment pending Official announcement pending Two installments together

Post navigation

Previous: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाअखेर मोठे गिफ्ट
Next: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये प्रवेशबंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related News

महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेला नवोन्मेषाची नवी दिशा; ‘लिव्हिंग लॅब’मधून दर्जेदार आरोग्यसेवेला बळ

महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेला नवोन्मेषाची नवी दिशा; ‘लिव्हिंग लॅब’मधून दर्जेदार आरोग्यसेवेला बळ

October 8, 2026
महाराष्ट्र बनेल संशोधन-नवोन्मेषाचे ग्लोबल हब; ‘सी.एम. सृष्टी’ योजनेतून AI, क्वांटम, सेमीकंडक्टरसह फ्युचर टेक्नॉलॉजीला बळ

महाराष्ट्र बनेल संशोधन-नवोन्मेषाचे ग्लोबल हब; ‘सी.एम. सृष्टी’ योजनेतून AI, क्वांटम, सेमीकंडक्टरसह फ्युचर टेक्नॉलॉजीला बळ

October 8, 2026
महिला शेतकरी प्रमाणपत्राला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; ३७ लाख ९३ हजारांहून अधिक अर्जांची नोंदणी

महिला शेतकरी प्रमाणपत्राला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; ३७ लाख ९३ हजारांहून अधिक अर्जांची नोंदणी

October 8, 2026
महाराष्ट्रातील नर्सिंग शिक्षणाला मोठी चालना; १८ शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांना मंजुरी

महाराष्ट्रातील नर्सिंग शिक्षणाला मोठी चालना; १८ शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयांना मंजुरी

October 8, 2026October 8, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
    • पिंपरी / चिंचवड
    • मुंबई
    • पुणे
  • राष्ट्रिय
  • आंतरराष्ट्रीय
  • मनोरंजन
  • पाटी-पुस्तक
  • क्रिडा
  • लोकसंवाद – संपादकीय
  • E-papaer
  • संपर्क
  • English
Online Newspaper - News / Magazine WordPress Theme 2026.
Back To Top
%d