‘यंदा कर्तव्य आहे’ जाणून घ्या यंदाच्या वर्षातील विवाह मुहूर्त

Vivah Muhurat 2025 | २०२५ हे वर्ष हिंदू धर्मातील लग्नासाठी अनेक शुभ मुहूर्तांनी समृद्ध आहे. कारण २०२५ या वर्षी विवाहासाठी एकूण ७४ शुभ मुहूर्त आहेत. मात्र जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, आणि ऑक्टोबर महिन्यांत विवाहासाठी कोणतेही शुभ मुहूर्त नाहीत. कारण, जून महिन्यात भगवान विष्णू ४ महिन्यांसाठी योग निद्रेला जातात.
जानेवारी महिन्यातील शुभ मुहूर्त : १६, १७, १८, १९, २०, २१, २३, २४, २६, २७
फेब्रुवारी महिन्यातील शुभ मुहूर्त : २, ३, ६, ७, १२, १३, १४, १५, १६, १८, १९, २१, २३, २५
मार्च महिन्यातील शुभ मुहूर्त : १, २, ६, ७, १२
हेही वाचा – नवी मुंबई, नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करावीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एप्रिल महिन्यातील शुभ मुहूर्त : १४, १६, १८, १९, २०, २१, ५, २९, ३०
मे महिन्यातील शुभ मुहूर्त : १, ५, ६, ८, १४, १५, १६, १७, १८, २२, २३, २४, २८
जून महिन्यातील शुभ मुहूर्त : २, ४, ५, ७, ८
नोव्हेंबर महिन्यातील शुभ मुहूर्त : २, ३, ६, ८, १२, १३, १६, १७, १८, २१, २२, २३, २५, ३०
डिसेंबर महिन्यातील शुभ मुहूर्त : ४, ५, ६ हे आहेत यंदाच्या वर्षातील सर्व शुभ मुहूर्त.





