Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोरेश्वर भोंडवे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

पिंपरी : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांचे कट्टर समर्थक मोरेश्वर भोंडवे यांचा त्यांची साथ सोडत थेट शिवसेनेत प्रवेश केला आहे.

हेही वाचा     –      भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार, कोणाला संधी कोणाला धक्का?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत मोरेश्वर भोंडवे यांनी  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यांच्या समवेत चिंचवड मतदार संघातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button