TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

कृष्णानगर भाजी मंडई चौकामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक फलकाचे अनावरण

मल्हार युवा प्रतिष्ठान व चांगभलं प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी : मल्हार युवा प्रतिष्ठान व चांगभलं प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव सोहळा 2023 कृष्णानगर भाजी मंडई चौकामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी कृष्णानगर भाजी मंडई चौकामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक या फलकाचे आमदार महेश लांडगे यांचे बंधू कामगार नेते सचिन लांडगे, युवा नेते निलेश नेवाळे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते गोकुळ धापटे व सागर थोरात यांनी केले होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button