Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवडपुणे

पुणेरी तडका : १२ वीच्या परीक्षेत पुणे विभाग दुसऱ्या क्रमांकावर!

कोकण विभागाने मारली बाजी : मुलांपेक्षा मुलीच ठरल्या सरस

पुणे । विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 93. 73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण  89.14 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 5 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

◾ राज्याचा निकाल –  ९१.२५%

◾ ऑनलाईन पद्धतीने दुपारी २ वाजता राज्य मंडळाने निकाल जाहीर केला.

12 वीच्या निकालाची विभागनिहाय टक्केवारी

◾ कोकण- ९६.०१

◾ पुणे -९३.३४

◾ अमरावती- ९२.७५

◾ कोल्हापूर- ९२.२८

◾ छत्रपती संभाजीनगर- ९१.८५

◾ नाशिक- ९१.६६

◾ लातूर- ९०.३७

◾ नागपूर- ९०.३५

◾ मुंबई- ८८.१३

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button