Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महापालिका निवडणुका जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होणार ?

  •  31 मे पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणार ; राज्य निवडणूक आयोगाचे संकेत

पिंपरी : ओबीसी आरक्षणावरून रखडलेल्या राज्यातील महापालिका निवडणुका जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी 31 मे पर्यंत मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने तसे संकेत दिले आहेत.

महापालिका निवडणुका कधी होणार या कडे इच्छुक आणि राज्यातील नेत्यांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. निवडणूक कधी होतील ? हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र नुकतेच राज्य निवडणूक आयोगाने 31 मे पर्यंतच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्याचे सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुका जुलै ते ऑक्टोबर दरम्यान होतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button