TOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपुणे

आज ज्येष्ठांना पाच दवाखन्यांमध्ये मिळणार बूस्टर डोस

पुणे | ज्येष्ठ नागरिकांसाठी आज रविवारी पाच दवाखन्यांमध्ये खास बुस्टर डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रत्येक दवाखन्यामध्ये दीडशे डोस ठेवण्यात आले आहेत.उपलब्ध साठ्यापैकी 50 टक्के लस ही 60 वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी “ऑन दि स्पॉट’ नोंदणी करून मिळणार आहेत तर उरलेले 50 टक्के डोस हे ऑनलाइन नोंदणी मिळणार आहेत. यामध्ये पहिला, दुसरा आणि बुस्टर डोस या तिन्हीचे नियोजन करण्यात आले असून, ज्या ज्येष्ठ नागरिकांचे यापैकी डोस राहिले आहेत त्यांना ते या पाच दवाखन्यात प्राधान्याने देण्यात येतील, असे महापालिकेने कळवले आहे.

हे आहेत दवाखाने
1) कोथरूड येथील कै. जयाबाई सुतार रुग्णालय
2) मुंढवा येथील कै. सखाराम कुंडलिक कोद्रे दवाखाना
3) मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय
4) गणेशपेठेतील कै. रोहिदास किराड दवाखना
5) औंध येथील औंध कुटी रुग्णालय

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group