Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपुणे
उत्कृष्ट आणि सुरक्षीत डेटा तयार केलेला आहेः भारत बायोटेक MD

पुणे |
साथीच्या आजारात लस वैद्यकीय गरजा भागवते आहे. परंतू हीच लस सर्वाधिक गरज असलेल्या लोकांपर्यंत जागतिक पातळीवर पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. कोव्हॅक्सिनने उत्कृष्ट आणि सुरक्षीत डेटा तयार केला आहे अशी माहिती भारत बायोटेक एमडी ने दिलेली आहे.
वाचा- मुंबईत काही ठिकाणी हलक्या स्वरुपात आज पहाटे पर्जन्यवृष्टी




