Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
दिल्लीमध्ये कृषी कायद्याविरोधात 36 व्या दिवशी देखील शेतकरी आंदोलन कायम

नवी दिल्ली |
दिल्लीमध्ये कृषी कायद्याविरोधात 36 व्या दिवशी देखील शेतकरी आंदोलन कायम आहे. थंडी आणि कोरोना वायरस संकटाचा सामना करत शेतकरी अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम राहिलेले आहेत.
वाचा- हरियाणाचे मंत्री अनिल विज यांना मेदांता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज





