Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कॉंग्रेसचे माजी मंत्री रोशन बेग यांना तीन दिवसांची CBI कोठडी

नवी दिल्ली: कॉंग्रेसचे माजी मंत्री आणि माजी आमदार रोशन बेग यांना तीन दिवसीय म्हणजेच 27 नोव्हेंबर पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आयएमए घोटाळ्याप्रकरणी CBI ने त्यांना अटक केलेली आहे.




