Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू कश्मीरमध्ये पीर पंजाल रेंज मध्ये बर्फवृष्टीस सुरूवात; मुगल रोड बंद

जम्मू कश्मीर: पीर पंजाल रेंज मध्ये बर्फवृष्टी सुरू झालेली आहे. दरम्यान त्यानंतर जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. मुगल रोड बंद करण्यात आलेला आहे.

जम्मू कश्मीर: पीर पंजाल रेंज मध्ये बर्फवृष्टी सुरू झालेली आहे. दरम्यान त्यानंतर जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. मुगल रोड बंद करण्यात आलेला आहे.
#WATCH जम्मू और कश्मीर: पीर पंजाल रेंज में बर्फबारी हुई। बर्फबारी की वजह से मुगल रोड को बंद किया गया। pic.twitter.com/Jhd244jZiF
— ANI_HindiNews (@AHindinews) November 24, 2020
