Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईमध्ये NCB कडून ड्रग्स पेडलर अटकेत

मुंबई: मुंबईच्या अंधेरी भागात काल रात्री एका ड्रग्स पेडलरला एनसीबीने ताब्यात घेतलेलं आहे. यामध्ये कोकेन आणि चरस जप्त करण्यात आलेली असून त्याची किंमत अंदाजे 2 लाख आहे.

मुंबई: मुंबईच्या अंधेरी भागात काल रात्री एका ड्रग्स पेडलरला एनसीबीने ताब्यात घेतलेलं आहे. यामध्ये कोकेन आणि चरस जप्त करण्यात आलेली असून त्याची किंमत अंदाजे 2 लाख आहे.
Maharashtra: Narcotics Control Bureau (NCB) arrested a drug peddler in Andheri area of Mumbai, last night. Drugs, including cocaine and charas (hashish) along with Rs 2 lakhs seized. pic.twitter.com/OTyqJVwg0y
— ANI (@ANI) November 5, 2020