Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या घराला आग

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेचे आयुक्तांच्या घराला आग लागल्याचे वृत्त आहे. आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे. परंतू, आग नेमकी कोणत्या कारनामुळे लागली याबाबत माहिती अद्याप पुढे आलेली नाहीये.





