Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानास सुरुवात…

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान सुरु झालेले आहे. कोरोना व्हायरस संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ते सर्वच नियम पाळून मतदार मतदान करताना दिसत आहेत.




