Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: काल दिवस भरात कोरोनाच्या एकूण 10,83,608 सॅपल टेस्ट- ICMR

नवी दिल्ली: देशात कोविड-19 च्या आतापर्यंत एकूण 9,72,00,379 टेस्ट झालेल्या आहेत. त्यापैकी कालच्या दिवसभरात 10,83,608 सॅपल टेस्ट करण्यात आल्या आहेत. अशी माहिती ICMRने दिलेली आहे.




