Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुढील 4 तास महत्त्वाचे, महाराष्ट्रात मुसळधार पावासाची शक्यता- IMD

मुंबई: महाराष्ट्रासाठी पुढील चार तास महत्वाचे आहेत. राज्यात पुढच्या चार तासात मुसळधार पाऊस कोसळू शकेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.