Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंब्रा येथील गोडाउनला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

मुंबई: मुंब्रा येथील गोडाउनला आग लागल्याची घटना घडली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत.

मुंबई: मुंब्रा येथील गोडाउनला आग लागल्याची घटना घडली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत.
A fire has broken out at a godown near Kausa petrol pump in Mumbra. Fire tenders at the spot. No casualties reported: Regional Disaster Management Cell, Thane #Maharashtra
— ANI (@ANI) October 19, 2020
