Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
मुंबईमधील सुमन नगर भागात वीजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू; तर 5 जखमी

मुंबई: मुंबईमधील सुमन नगर भागात वीजेचा झटका लागून दोघांचा मृत्यू झालेला आहे. 5 जखमींची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान ही घटना काल घडलेली आहे.

मुंबई: मुंबईमधील सुमन नगर भागात वीजेचा झटका लागून दोघांचा मृत्यू झालेला आहे. 5 जखमींची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान ही घटना काल घडलेली आहे.
Maharashtra: 2 Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) workers dead & 5 injured by electric current, yesterday evening. They were engaged in a water pipeline repair work in the Suman Nagar area.
— ANI (@ANI) October 19, 2020
The injured workers are recovering in a hospital & are stable.
