Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

16 ऑक्टोबरपासून 5 दिवस सबरीमाला मंदिर पूजेसाठी राहणार खुले

केरळ: थुलम या मल्याळम महिन्यात 16 ऑक्टोबरपासून 5 दिवस सबरीमाला मंदिर पूजेसाठी खुले केलेले असेल. दररोज केवळ 250 लोकांना दर्शनासाठी परवानगी असेल आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसीसवर ऑनलाइन बुकिंग केले जाईल. इथे येण्यासाठी कोविड नकारात्मक प्रमाणपत्र अनिवार्य असेल, त्रावणकोर देवासोम बोर्डाने याबाबत माहिती दिलेली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button