Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
मराठमोळा उमदा सनदी अधिकारी सुधाकर शिंदे यांचे कोरोनामुळे निधन

मुंबई | प्रतिनिधी
त्रिपुरा केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील मराठमोळे अधिकारी सुधाकर शिंदे यांचं कोरोनामुळं निधन झालं, ही अत्यंत चटका लावणारी बातमी आहे. अत्यंत कमी वयात एक उमदा अधिकारी आपल्यातून निघून गेला, अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली.
त्रिपुरा केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील मराठमोळे अधिकारी सुधाकर शिंदे यांचं कोरोनामुळं निधन झालं, ही अत्यंत चटका लावणारी बातमी आहे. अत्यंत कमी वयात एक उमदा अधिकारी आपल्यातून निघून गेला. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/2cKjb891AV
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 10, 2020





