नवी दिल्ली: Hathras Rape Case नंतर आंदोलनादरम्यान बलात्कार पीडितेचा फोटो वापरल्याप्रकरणी NCW कडून suo moto cognizance जारी करण्यात आलेला आहे. त्याबबतचा स्वतंत्र नोटीस अभिनेत्री स्वरा भास्कर, भाजप नेते अमित मलवीया, कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना देण्यात आलेली आहे.




