Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
लखनऊमध्ये बाबरी मशिद प्रकरणाची आज सुनावणी; स्पेशल सीबीआय कोर्टाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात

लखनऊ: बाबरी मशिद प्रकरणाची आज सुनावणी होणार असून स्पेशल सीबीआय कोर्टाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे.





