Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकराष्ट्रिय

#Covid-19: देशातील कोरोना व्हायरस, महापूर संकटाच्या पार्श्वभूमीवर UPSCची परीक्षा पुढे ढकला- SCयाचिका दाखल

Share On

मुंबई: देशात असलेले कोरोना व्हायरस संकट आणि महापूराच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यूपीएसी परीक्षा पुढे ढकरणयात यावी अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. यूपीएसी परीक्षा देणाऱ्या इच्छुकांनी ही याचिका दाखल केलेली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button