Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#Covid-19: गेल्या 24 तासांत 247 पोलिसांना कोरोनाची लागण तर 2 जणांचा मृत्यू

पुणे: मागील 24 तासांत 247 पोलिसांना कोरोनाची लागण तर 2 जणांचा मृत्यू झालेला आहे. पोलिस दलातील एकूण रुग्णसंख्या 20,003 इतकी असून त्यापैकी 3,728 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर 16,071 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली असून आतापर्यंत 204 पोलिसांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत.





