Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

सिनेक्षेत्रातील व्यक्तींना सोशल मीडियामध्ये फटकारले जाण्यावरून राज्यसभा खासदार व अभिनेत्री जया बच्चन यांनी मांडले निवेदन

Share On

मुंबई: राज्यसभेत आज खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी सोशल मीडीयावर कलाकारांसाठी वापरल्या जाणार्‍या बदनामीकारक भाषेकडे सरकारचे लक्ष वेधलेले आहे. त्यांनी भाषा सांभाळण्याबाबत सरकारने पावलं उचलावीत असं आवाहन देखील त्यांनी केलेले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button