Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशाला सुरुवात

मुंबई – विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशाला सुरुवात झाली आहे, कोरोनाच्या नियमांसह विधानसभेचं कामकाज सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली कामकाजाला सुरुवात झाली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button