Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीराष्ट्रिय

निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर, मृत्युची बातमी खोटी, रितेश देशमुखनं केलं ट्विट

नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरत आहे. मात्र, अभिनेता रितेश देशमुख यानं निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर असून तो अजूनही जिवंत आहे. त्यामुळं अफवा पसरवू नका, असे ट्वीट केले आहे.

निशिकांत कामत यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर अभिनेत्री रेणुका शहाणे, सुभाष देसाई यांनीही श्रध्दांजली वाहत ट्वीट केले. मात्र, रितेशनं ट्वीट केल्यानंतर त्यांनीही हे ट्वीट डिलीट केले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button