Breaking-news

सोलापूर जिल्ह्यात 24 तासामध्ये कोरोनाचे 272 नवे रूग्ण सापडले

Share On

सोलापूर : सोलापूरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या 24 तासामध्ये जिल्ह्यात 272 नवीन कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची रूग्णसंख्या ही 6 हजार 599 वर पोहोचली आहे.

सध्या शहरात 3171 रूग्णांवर उपचार सुरू आहे. तर 3034 जणांनी कोरोनावर मात करून सुखरुप घरी परतले आहे. मात्र उपचारादरम्यान आतापर्यत 394 जणांचा बळी गेला आहे. सोलापूरात दिवसेंदिवस वाढणारी रूग्णसंख्येमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button