Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. सुरेश शेडगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ. सुरेश शेडगे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.





