सातारा जिल्ह्यात नवे 28 रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण संख्या 422 वर

सातारा जिल्ह्यात नवे 28 रुग्ण पॉझिटिव्ह, एकूण रुग्ण संख्या 422 वर

सातारा | सातारा जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. आजही येथे नव्या 28 रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 422 एवढी झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील 28 कोरोना बाधितांची तालुकानिहाय व गावनिहाय आकडेवारी
वाई तालुका – जांभळी-1, आसले 2, वेरुळी 1, कोंढावळे -1, किरोंडे -1, वडवली-1, वाई ग्रामीण रुग्णालय-1.
महाबळेश्वर तालुका -देवळी-2, पारुट-3, गोरोशी-1 .
जावळी तालुका- तोरणेवाडी-1, बेलवडी-1 (मृत).
खटाव तालुका – बनपूरी -1, वांझोळी-1, डांभेवाडी-2,
सातारा तालुका- वावदरे-1
कराड तालुका – शेणोली स्टेशन -7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *