Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ‘सेंद्रीय खतनिर्मिती’ संदेश; सोशल मीडियावर ‘हिट’ (व्हीडिओ)

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
सध्याची परिस्थिती ही निसर्गानं मारलेली चपराक वाटते. निसर्गनियमानं वागलो तर पुन्हा अशी वेळ ओढवणार नाही. निदान इथून पुढे तरी निसर्गाची जरा काळजी घेऊया…असा संदेश मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने दिला आहे.
पहा व्हीडिओ…





