Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: अमरावतीत कोरोनामुळं एकाचा मृत्यू

अमरावतीत एका करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी या व्यक्तीच्या श्वसनक्रियेत अडथळे येत असल्याचे निदर्शनास आलं होतं. त्यामुळे त्याला इर्विन रुग्णालयात दाखल केले होते, त्यानंतर उपचारांदरम्यान २ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याचा स्वॅब चाचणीचा अहवाल हा करोना पॉझिटिव्ह आला आहे.




