Breaking-newsताज्या घडामोडी

#COVID19 : कोल्हापूरमधील नागरिकांसाठी डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन; आमदार ‌ऋतुराज पाटील यांचा उपक्रम

Share On

कोल्हापूर । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर व दक्षिण मतदारसंघातील नागरिकांसाठी डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले की, 708 38 35 999 आणि 708 38 45 999 या क्रमांकावर नागरिक सध्याच्या या अडचणीच्यावेळी आपल्याला वैद्यकीय अडचण असल्यास संपर्क साधून घरबसल्या मोफत मार्गदर्शन मिळवू शकतात. विशेष म्हणजे, नागरिकांना या क्रमाकांवर आपण व्हाट्सअप्प व्हिडिओ कॉल सुद्धा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिका (Ambulance)
संपर्क क्रमांक :

98 22 28 70 34
88 88 28 70 92
98 23 09 05 25
90 49 22 10 00

अशी माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button