Breaking-newsपिंपरी / चिंचवड

भीमा कोरेगांव : पिंपरीमधील बौद्ध नगर, भाट नगर परिसरात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन

पिंपरी-चिंचवड | महाईन्यूज| भीमा कोरेगांव मानवंदना सोहळा च्या पार्श्वभूमि वर पिंपरी पोलिस ठाणे हद्दीत बौद्ध नगर, भाट नगर याठिकाणी गुरुवार रात्रि 12.00 ते 03.00 दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन घेण्यात आले.

या कोम्बिंग ऑपरेशन एकूण 32 आरोपी चेक केले त्यापैकी 17 रेकॉर्डवरील आरोपी मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी करून सोडून देण्यात आले. कोंबिंग करिता वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर बाबर, पोलिस उपनिरीक्षक अशोक निमगिरे, 7 कर्मचारी, एसआरपीएफ चे 2 सेक्शन हजर होते. कोंबिंग दरम्यान गुन्हे शाखा 1 चे सहायक पोलिस आयुक्त आर आर पाटील यांनी भेट दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group