पिंपरी / चिंचवड

रयत विद्यार्थी मंचतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Share On

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

रयत विद्यार्थी विचार मंचचे प्रभारी अध्यक्ष संतोष शिंदे व कार्यध्यक्ष अंजना गायकवाड यांच्या हस्ते एच. ए. याठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी सचिव नीरज भालेराव, सहसचिव पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रोहित कांबळे, उपाध्यक्ष महेश गायकवाड, शहर सहसचिव समाधान गायकवाड, संदेश पिसाळ आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा आठवले यांनी केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button