Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

घाटकोपरचे आमदार राम कदम पुन्हा अडचणीत, वादगस्त व्हिडिआे व्हायरल

मुंबई : महिलांचा अवमान केल्यामुळे टीकेचे धनी बनलेले भाजपा आमदार राम कदम आणखी एका नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. कदम यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओत त्यांनी १८ वर्षावरील युवकांना त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवण्याचं आवाहन केलंय. महागड्या आणि आलिशान गाड्यांमध्ये फिरायचं असेल, तिरूपतीला दर्शनासाठी जायचं असेल किंवा मग हिंदी चित्रपटसृष्टीच्या कलाकारांसह फोटो काढायचे असल्यास मतदार यादीत नाव नोंदवा, असं आवाहन कदम यांनी केलंय

Ram Kadam

@ramkadam

सक्षम #मतदार, सक्षम लोकशाही,
जबाबदारी तुमची, जबाबदारी आमची,
नवमतदारांनो, #लोकशाहीला सक्षम बावनवण्यासाठी आजच आपले नाव मतदार यादीत नोंदवा आणि आमच्यासोबत तिरुपती #बालाजी यात्रेला चला.#ElectionCommission #PMOIndia

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button