Breaking-newsक्रिडा

Asia Cup 2018 : He is Back ! तब्बल दीड वर्षाच्या कालवाधीनंतर धोनीचं कर्णधार म्हणून पुनरागमन

महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने तब्बल दोन वर्षांच्या कालावधीने पुनरागमन केलं आहे. आशिया चषकातील Super 4 गटात भारताचा शेवटचा सामना अफगाणिस्तानशी होतो आहे. मात्र भारताने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्यामुळे आजच्या सामन्यात भारताच्या राखीव खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. याचसोबत कर्णधार रोहितला विश्रांती देऊन नेतृत्वाची जबाबदारी धोनीच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तब्बल ६९६ दिवसांनी धोनी भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button