Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीला बदनाम करणा-या भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणू – दत्ता साने

Share On

पिंपरी – सत्ताधारी भाजपच्या मागील एक वर्षांच्या कालावधीतील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणून असून वाढलेल्या भ्रष्टाचाराचा भंडाफोड करणे, हाच मुख्य माझा अजेंडा असेल. राष्ट्रवादीवर नाहक आरोप करून बदनाम करणारा भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणू.” असे मत महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या गटनेते पदी नगरसेवक दत्ता साने यांना नेमणूकीचे पत्र महापाैर नितीन काळजे यांनी आज (गुरुवारी) दिले. त्यानंतर दत्ता साने यांनी विरोधी पक्षनेते कार्यालयात विराजमान झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, स्विकृत नगरसेवक भाऊसाहेब भोईर, महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर, प्रज्ञा खानोलकर उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button