breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायी समिती सदस्यपदी या नगरसेवकांना मिळाली संधी

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर भाजपच्या चार, शिवेसना एक आणि राष्ट्रवादीच्या दोन नवीन नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. सर्वांची नावे  आजच्या सर्वसधारण सभेत जाहीर करण्यात आली आहेत.

भाजपकडून भोसरी गटाचे नितीन लांडगे, रवी लांडगे यांना तर चिंचवडच्या गटातील शत्रुघ्न काटे आणि सुरेश भोईर यांना संधी मिळाली आहे. भाजपसोबत संलग्न अपक्ष आघाडीच्या निता पाडाळेंची निवड केली आहे. शिवसेनेकडून मीनल यादव यांना तर राष्ट्रवादीकडून प्रवीण भालेकर आणि राजू बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button