breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

सोशल मीडियावर मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला बोल्ड फोटो…

क्षणभर विश्रांती या सिनेमातून पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.

https://www.instagram.com/p/B4Kc34lg0sy/?utm_source=ig_embed

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह आहे. त्याचसोबत आपले फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडिया प्लॅटफोर्मवर शेअर करत असते. सोशल मीडियावर पूजाचे नेहमीच हटके अंदाजातील फोटो आपल्याला पाहायला मिळतात व पूजाने नुकताच तिचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केलेला आहे. ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये ती हॉट दिसते आहे. पूजाच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंतची आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणना होते.

https://www.instagram.com/p/B6rtKOmJSjG/?utm_source=ig_embed

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button