breaking-newsमनोरंजन

सोनम कपूरचे ‘रोमॅन्टिक’ सेलिब्रेशन, पतीला लिपलॉक करतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

भारतासह जगभरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. सरत्या वर्षाला निरोप देत सर्वांनी नवा वर्षाचे सेलिब्रेशन केलेले आहे. अभिनेत्री सोनम कपूरचे न्यू ईअर सेलिब्रेशन मात्र एकदम हटके ठरले आहे. होय, सोनमने पती आनंद आहुजाला लिप लॉक करत नव्या वर्षाचे स्वागत केले आहे. होय, सोनम सध्या पती आनंद आहुजासोबत रोम, इटलीमध्ये आहे. याच ठिकाणच्या रोमॅन्टिक सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सोनमने सोशल मीडियावर शेअर केला आणि क्षणात तो व्हायरल झाला. सोनम सध्या पती आनंद आहुजासोबत रोम, इटलीमध्ये आहे.

https://www.instagram.com/p/B6vPpfxFaWP/?utm_source=ig_embed
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button